Budget 2025 LIVE : नववर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये तुमच्यासाठी काय ? वाचलात का ?

माय मराठी
1 Min Read

विध्यार्थ्यांसाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे, पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये 75 हजार जागा वाढवण्यात येणार असून आयआयटीच्या 6500 जागा वाढवणार आहेत. तसेच देशात 3 AI एक्सल्स सेंटर उभारण्यात येणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली.

सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाणार आहे , तसेच अटल टिंकरिंग लॅब आणि अशा 50 लाख लॅब पुढच्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जाण्याची घोषणा सीतारामन यांनी केली.

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा किसान क्रेडीट कार्डवरील कर्ज मर्यादेत आता 3 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये सादर होतोय अर्थसंकल्पीय बजेट Budget 2025 LIVE

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more