Saturday, 7 Jun 2025 8:08 PM

नवीन अपडेट व ताज्या बातम्यांसाठी सब्सक्राईब करा

Contact Now
माय मराठी
  • आरोग्य
  • रिअल इस्टेट
  • करिअर
  • होम लोन
  • नवी मुंबई
  • Wealth
  • KDMC
  • Latest News
  • IPL 2025
Join Us
  • कोण होणार मुख्यमंत्री
  • एकनाथ शिंदे
  • महाविकास आघाडी
  • संग्राम जगताप
  • शिवाजीराव कर्डीले
माय मराठीमाय मराठी
  • आरोग्य
  • रिअल इस्टेट
  • करिअर
  • होम लोन
  • नवी मुंबई
  • Wealth
  • KDMC
  • Latest News
  • IPL 2025
Search
  • होमहोम
  • Latest NewsLatest News
  • आरोग्यआरोग्य
  • KDMCKDMC
  • रिअल इस्टेटरिअल इस्टेट
  • मायमराठी डिजिटलHot
    • वेब स्टोरीजवेब स्टोरीज
    • व्हिडिओव्हिडिओ
    • शॉट्सशॉट्स
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
माय मराठी > Blog > Latest News > PPF: खात्यात नॉमिनी अपडेशन मोफत; केंद्र सरकारचा निर्णय
Latest NewsWealth

PPF: खात्यात नॉमिनी अपडेशन मोफत; केंद्र सरकारचा निर्णय

PPF
माय मराठी
Last updated: April 4, 2025 12:00 pm
By माय मराठी
Share
3 Min Read
SHARE

पीपीएफ (PPF) खातेधारकांना केंद्र सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेत (PPF Nominee) दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात म्हटले आहे की पीपीएफ खात्यांत नॉमिनी अपडेशन करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. या निर्णयामुळे देशभरातील किमान 6 कोटी खातेधारकांना याचा लाभ होणार आहे.

पीटीआयनुसार सरकारने नोटिफिकेशनच्या माध्यमातून पीपीएफ खात्यात नॉमिनी जोडण्याच्या नियमांत बदल केले आहेत. पीपीएफ खात्यांत नॉमिनी डिटेल्स अपडेट करण्यासाठी काही आर्थिक संस्थांकडून पैसे घेतले जात होते. पण आता हे काम अगदी मोफत होणार आहे असे अर्थमंत्री यांनी त्यांच्या ट्विटर वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी एक अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. 2 एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की PPF Account मध्ये नॉमिनी अपडेशनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सरकारी बचत संवर्धन सामान्य नियम 2018 मध्ये हा बदल करण्यात आला आहे. याआधी सरकार द्वारे संचालित केल्या जाणाऱ्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये नॉमिनी कॅन्सल करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येत होते.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोटिफिकेशन देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या निर्णयाबरोबरच नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या बँकिंग अमेंडमेंट बिल 2025 अंतर्गत पीपीएफ खातेधारकांना जमा पैसे, सुरक्षित ठेवलेले सामान आणि लॉकरसाठी 4 नॉमिनी जोडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

सेफ गुंतवणुकीचा पर्याय पीपीएफ

पीपीएफ मध्ये बहुतांश गुंतवणूक टॅक्स सेविंगच्या उद्देशानेच केली जाते. यामध्ये गुंतवणुकीसह मॅच्युरिटी रक्कम आणि व्याज दोन्ही करमुक्त असतात. लाँग टर्म मध्ये सुरक्षित गुंतवणूक आणि मोठा निधी उपलब्ध करण्याचा हा चांगला मार्ग आहे. पीपीएफ खात्यात गुंतवणुकीवर आयकर कायदा 80C नुसार दीड लाख रुपयांची कर वजावट मिळते. पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीवर सरकारकडून 7.1 टक्के व्याज दिले जाते.

You Might Also Like

OPS: सरकारची कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, जुन्या पेन्शनचे नियम लागू होणार
Heating: उन्हाळ्यात लॅपटॉप-कंप्यूटरला ठेवा अशा प्रकारे थंड
Pahalgam : अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी गमावली पहलगाम हल्ल्यात जवळची व्यक्ती
Flying : विमान प्रवास स्वस्तात कसा करायचा? जाणून घ्या काही खास ट्रिक्स!

गुंतवणुकीसाठी 5 तारीख एकदम खास

जर तुम्ही या योजनेत प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एकरकमी गुंतवणूक करत असाल तर 5 तारखेपर्यंत गुंतवणूक करणे जास्त फायदेशीर ठरू शकते. यामागे कारण आहे. PPF खात्यात प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या हिशोबाने व्याज कॅल्क्युलेशन केले जाते. म्हणजेच जर तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या 5 एप्रिलपर्यंत एकरकमी पैसे जमा केले तर तुम्हाला पूर्ण एप्रिल महिन्याचे व्याज मिळेल.

PPF खात्यात जर एखादा व्यक्ती महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे गुंतवणूक करत असेल तर त्याला जमा रकमेवर पूर्ण महिन्याचे सुद्धा व्याज मिळते. पण जर 5 तारखेनंतर गुंतवणूक करत असाल तर 5 ते 30 तारखे दरम्यान सर्वात कमी बॅलन्सवरच व्याज मिळेल.

TAGGED:bike laminatione nominatione nomination in epf onlinee nomination in epfo onlinee nomination in pf accountepfo e nomination processfill ppf nomination formhonda sp laminationlaminationlamination hatanalamination removingnominationnomination formonline ppf nomination changeppf laminationppf nominationppf nomination formppf nomination form pnbppf nomination in sbippf nomination onlinescorpio n laminationsp 125 lamination
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Threads Copy Link

महत्त्वाच्या बातम्या >

Mayy marathi article image 6
Latest News

Amit thackrey: युती माध्यमांसमोर किंवा वर्तमानपत्रात बोलून होत नाही असं अमित ठाकरे का म्हणाले ?

June 5, 2025
RBI
Latest NewsWealth

भारताला ‘या’ 5 मुस्लिम देशातून मिळतो भरपूर पैसा, RBI ने आकडाच समोर आणला

March 21, 2025
CIBIL Score,
Wealth

कर्ज घेण्याचा विचार पण CIBIL Score खराब? तर ‘ही’ महत्वाची गोष्ट जाणून घ्या

March 24, 2025
Mohsin Mujawar
Latest News

Mohsin Mujawar: पेण पोलीस ठाण्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

May 10, 2025
Show More
  • Topics:
  • Dombivli
  • breaking news
  • maharashtra news
  • dombivli news
  • marathi news
  • dombivali
  • mumbai news
  • home loan
  • Financial Planning
  • Urban Development
  • IPL 2025
  • pahalgam attack
  • pahalgam terror attack
  • pahalgam tourist attack
  • pahalgam
  • maharashtra
  • latest news
  • T20 Cricket
  • terror attack in pahalgam
  • Affordable Housing
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more
Dombivli

Dombivli: पहलगाम हल्ल्याचा बळी ठरलेल्या हेमंत जोशींच्या ध्रुवला दहावीत ८०%

HSRP

१ एप्रिलपासून HSRP नंबर प्लेट बंधनकारक: तुमच्या गाडीला नवीन नियम लागू!

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, नमो शेतकरी योजनेत होणार एवढी वाढ

Matheran

Matheran:आजपासून पर्यटकांसाठी माथेरान बंद! स्थानिकांनी मोठा निर्णय का घेतला?

Pahalgam

Pahalgam Attack : मंजुनाथच्या आईने त्याला जाऊ नका असे सांगितले होते

व्हिडीओ

View more
Mayy marathi article image 17

Dombivli : पश्चिमेला फेरीवाला मुक्त परिसर… मग पूर्वेला का नाही? शिवसेना (ठाकरे) पक्षाचा आमरण उपोषणाचा इशारा

Mayy marathi article image 16

Dombivli : पश्चिमेतील उमेशनगर परिसर जलमय एका तासात रस्ते पाण्याखाली

Mayy marathi article image 15

Dombivli: भूमिपुत्रांवरील अन्यायाविरोधात आवाज-एकत्र येऊन संघर्षाची भूमिका

Mayy marathi article image 14

Dombivli: आईसाठी आणि मातृभूमीच्या नावाने एक झाड-भाजपाचा पर्यावरण रक्षणासाठी आगळा संकल्प

Mayy marathi article image 13

Kalyan:दुर्गाडी किल्ल्यासमोर शिवसेनेचा घंटानाद आंदोलन, प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम चॅनल जॉईन करा
माय मराठी

माय मराठी ही वेबसाइट सर्वसामान्य वाचकाचे आर्थिक दृष्टिकोन आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे. रिअल इस्टेट या क्षेत्राचे वाढते प्रभाव पाहता लोकांना अचूक माहिती ही काळाची गरज आहे. त्यामुळेच, नामवंत लेखकांकडून माहिती घेऊन त्याआधारे वाचकांपुढे उपयुक्त माहिती उपलब्ध करून देणे हा आमचा मानस आहे.

Facebook Instagram

Main Menu

  • आरोग्य
  • रिअल इस्टेट
  • करिअर
  • होम लोन
  • नवी मुंबई
  • Wealth
  • KDMC
  • Latest News
  • IPL 2025
Welcome to Foxiz
Username or Email Address
Password

Lost your password?