डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील सार्वजनिक शौचालयात अचानक आग लागण्याची घटना (Breaking) गुरुवार 8 तारखेला सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. शौचालयातील विजेच्या मीटरला शॉकसर्किटने आग लागण्याने अचानक आग लागण्याने येथील कामगार व नागरिक घाबरून बाहेर पळाले. कर्मचाऱ्याने मीटर बॉक्सजवळील वायर कापल्याने आग पुढे वाढली नाही. आग पाहून ती विझविण्याकरता नागरिकांनी प्रयत्न केले. काही वेळ आग विझल्यावर कर्मचाऱ्याने सुटकेचा श्वास घेतला.
more information updating