Bank Strike: सलग 4 दिवस बँका राहणार बंद, देशव्यापी संपामुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम

बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचारी 24 आणि 25 मार्च रोजी संपावर जाणार आहेत (Bank Strike), त्यामुळे 22 मार्चपासून सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने विविध मागण्यांसाठी संपाची घोषणा केली आहे. का होत आहे संप? बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या: बँका कधी राहणार बंद? … Continue reading Bank Strike: सलग 4 दिवस बँका राहणार बंद, देशव्यापी संपामुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम