1 एप्रिल 2025 पासून UPI मध्ये मोठे बदल, जाणून घ्या काय आहेत

भारताच्या डिजिटल पेमेंट क्षेत्रात 1 एप्रिल 2025 पासून मोठे बदल होणार आहेत. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मध्ये काही नवे नियम लागू केले जाणार आहेत, जे Google Pay, PhonePe आणि इतर UPI प्लॅटफॉर्म्सवर परिणाम करतील. तसेच, क्रेडिट कार्ड धारकांनाही या बदलांचा फटका बसू शकतो. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे बदल व्यवहार अधिक सुरक्षित … Continue reading 1 एप्रिल 2025 पासून UPI मध्ये मोठे बदल, जाणून घ्या काय आहेत