Thane : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी दिपेश म्हात्रे यांची नियुक्ती

माय मराठी
1 Min Read

डोंबिवली ( शंकर जाधव )

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिपेश म्हात्रे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. दिपेश म्हात्रे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीत यांनी शिवसेना पक्षाला (शिंदे गट) सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाचे नेते तथा सचिव विनायक राऊत यांनी दिपेश म्हात्रे यांना डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा विधानसभा (Thane) क्षेत्र जिल्हाप्रमुख व डोंबिवलीतील जेष्ठ नगरसेवक तात्या माने यांना डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्र जिल्हासंघटक पदी नियुक्ती केले.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more