Dombivli : ठाकरेंच्या शिवसेनेत डोंबिवलीतील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार

माय मराठी
0 Min Read

डोंबिवली ( शंकर जाधव )

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गुरुवार 12 तारखेला डोंबिवली पूर्वेकडील हेरिटेज सभागृहात कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र आढावा बैठक सुरु होत आहे. यावेळी आमदार अनिल परब यांच्या उपस्थितीत डोंबिवली काही काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते जाहीर प्रवेश करणार आहेत. काँग्रेस पक्ष सोडण्याची कारणे व ठाकरेंच्या शिवसेना पक्ष का निवडला याचे उत्तर मिळणार आहे.

(संपूर्ण बातमी थोड्याच वेळात )

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more