Glaucoma: ग्लूकोमा नक्की काय? काळ्या मोतीबिंदूमुळे अंधत्वाचा धोका.. जाणून घ्या

काचबिंदू म्हणजेच काळा मोतिबिंदू (Glaucoma).. अतिशय घातक हा डोळ्यांचा आजार आहे. यावर वेळेत उपचार केले नाहीत अंधत्व येण्याचाही धोका असतो. रिपोर्ट्सनुसार भारतात 1.19 कोटी लोक काळ्या मोतिबिंदूने ग्रस्त आहेत. देशभरात 12.8 टक्के अंधत्वास काचबिंदू किंवा काळा मोतिबिंदू हाही एक घटक कारणीभूत आहे. ज्या व्यक्तीला काळा मोतीबिंदू होतो खरंतर त्याला या आजाराची माहिती बऱ्याच उशिराने कळते. … Continue reading Glaucoma: ग्लूकोमा नक्की काय? काळ्या मोतीबिंदूमुळे अंधत्वाचा धोका.. जाणून घ्या