Health Risk:आधुनिक जीवनशैलीमुळे होणारे आरोग्याचे धोके आणि त्यावर उपाय

आजच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेक आरोग्याच्या समस्या (Health Risk) वाढत आहेत. सतत बसून राहणे, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव आणि तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर यामुळे शरीर आणि मनावर मोठा परिणाम होत आहे. या सगळ्यामुळे तरुण वयातच हृदयविकार,मधुमेह आणि स्थूलता यांसारखे आजार दिसू लागले आहेत. त्यामुळे या समस्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. लठ्ठपणा ही … Continue reading Health Risk:आधुनिक जीवनशैलीमुळे होणारे आरोग्याचे धोके आणि त्यावर उपाय