Health Update : दिवसातून किती वेळा चहा घ्यावा?

चहा हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा (Health Update) भाग आहे. सकाळचा दिवस चहाशिवाय सुरूच होत नाही, दुपारी थोडी फ्रेशनेससाठी आणि संध्याकाळी मित्रांसोबत चहा पिण्याची सवय अनेकांना असते. काही लोक दिवसातून १-२ वेळा चहा घेतात, तर काही जण ५-६ वेळाही घेत असतात. पण खरंच, दिवसातून किती वेळा चहा घेणे योग्य आहे? याचा शरीरावर काय परिणाम होतो? … Continue reading Health Update : दिवसातून किती वेळा चहा घ्यावा?