Home Loan: घेताय? मग,बँका कोणते चार्जेस घेतात हेही जाणून घ्या

घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण पैशांची बचत करतो पण बऱ्याचदा आपल्याला घर घेण्याचा बेत पुढे ढकलावा लागतो. यामागे सर्वात मोठं कारण पैशांची कमतरता हेच असतं. अशा वेळी होम लोन आधार (Home Loan) देणारं ठरतं. होम लोनच्या मदतीनं घराचं स्वप्न प्रत्यक्षात येतं खरं पण या कर्जाचे हप्ते (Loan Installment) नियमित भरण्याची मोठी जबाबदारी देखील पार पाडावी … Continue reading Home Loan: घेताय? मग,बँका कोणते चार्जेस घेतात हेही जाणून घ्या