Housing for senior citizens : ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण, वाढती गरज आणि अपुरी उपलब्धता

संपूर्ण देशात ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त २१ हजार घरे (Housing for senior citizens) उपलब्ध आहेत, जी त्यांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत फारच अपुरी आहेत. विशेषतः ६२ टक्के घरे दक्षिण भारतात आहेत, त्यापैकी कोईमतूर, चेन्नई आणि बंगळुरू या शहरांमध्येच ४० टक्के घरे बांधली गेली आहेत. महाराष्ट्राने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र धोरण तयार केले असले तरी प्रत्यक्षात घरांची निर्मिती आशादायक … Continue reading Housing for senior citizens : ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण, वाढती गरज आणि अपुरी उपलब्धता