Income Tax: १ एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू जाणून घ्या महत्त्वाचे बदल

नवीन (Income Tax) आर्थिक वर्ष २०२५-२६ येत्या १ एप्रिल २०२५ पासून सुरू होत आहे. याबरोबरच, काही महत्त्वपूर्ण बदल फायनान्स बिल २०२५ (Finance Bill 2025) अंतर्गत आयकर (Income Tax) नियमांमध्ये लागू होणार आहेत. हे बदल विशेषतः पगारदार कर्मचाऱ्यांसाठी (salaried employees) अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण त्याचा थेट परिणाम त्यांच्या कर नियोजनावर आणि बचतीवर होणार आहे. हे नवीन … Continue reading Income Tax: १ एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू जाणून घ्या महत्त्वाचे बदल