Joint Home Loan: जॉइंट होम लोन घेणे योग्य का? जाणून घ्या फायदे आणि गणित

आपलं स्वतः च हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी पैशांची बचत करून घर खरेदी (Joint Home Loan) करण्याचा अनेकांचा विचार असतो. तरीही एकाच वेळी रक्कम देऊन घर खरेदी करणे अनेकांना शक्य होत नाही. अशा वेळी घर खरेदी करण्यासाठी कर्जाचा पर्याय राहतो. सर्वात सोपा पर्यायही गृह कर्ज हा (Home Loan) मानला जातो. तुम्ही जॉइंट … Continue reading Joint Home Loan: जॉइंट होम लोन घेणे योग्य का? जाणून घ्या फायदे आणि गणित