Mental Health: उशिरापर्यंतच्या जागरणाने मेंदूवर होतोय ‘हा’ गंभीर परिणाम

आजच्या डिजिटल युगात सगळ्याच सवयी बदलल्या आहेत. तासनतास मोबाईल आणि लॅपटॉप तर अगदी कॉमन झाला आहे. यांमुळे आरोग्यावर मात्र अतिशय वाईट परिणाम होत आहे. वेळेवर जेवण होत नाही. झोपही पुरेशी होत नाही. याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर (Mental Health) होऊ लागला आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नुकताच एक अभ्यास करण्यात आला. यानुसार जे लोक रात्री उशिरापर्यंत जागरण … Continue reading Mental Health: उशिरापर्यंतच्या जागरणाने मेंदूवर होतोय ‘हा’ गंभीर परिणाम