New Home: नवीन घर घेताय, मग या गोष्टींची नक्की काळजी घ्या

काहीजण आयुष्यभराची कमाई हे घर (New Home) घेण्यासाठी घालत असतात. या व्यवहारात फसवणूक होऊ नये, अडचणीत येऊ नये, याकरिता महारेराने घर खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी 5 मूलभूत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार गुंतवणूक करताना काळजी घेतल्यास सुरक्षित गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. यामध्ये प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे का ? महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख … Continue reading New Home: नवीन घर घेताय, मग या गोष्टींची नक्की काळजी घ्या