NPS Vatsalya Yojana : पालकांसाठी करसवलतीचा मोठा फायदा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पात एनपीएस वात्सल्य योजना (NPS Vatsalya Yojana) अधिक आकर्षक बनवण्यासाठी मोठी घोषणा केली. या योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलाच्या एनपीएस खात्यात योगदान करत असतील, तर त्यांना ५०,००० रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त करसवलतीचा लाभ मिळेल. ही सवलत आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८०CCD(1B) अंतर्गत दिली जाईल. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक केल्यास … Continue reading NPS Vatsalya Yojana : पालकांसाठी करसवलतीचा मोठा फायदा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed