Pension Rules:मुलींना वडिलांच्या पेन्शनवर हक्क सांगता येणार

केंद्र सरकारने पेन्शन संदर्भातील नियमांत मोठे (Pension Rules) बदल केले आहेत. महिलांना जास्तीत जास्त आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्याच्या उद्देशाने नियमांत बदल करण्यात आला आहे. या नियमानुसार आता घटस्फोटीत किंवा स्वतंत्र राहत असलेल्या मुली मयत पित्याच्या पेन्शनसाठी दावा करू शकते. जर एखाद्या महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केलेला असेल अशा परिस्थितीत संबंधित महिला आपल्या पतीऐवजी मुलांना पेन्शनसाठी वारस … Continue reading Pension Rules:मुलींना वडिलांच्या पेन्शनवर हक्क सांगता येणार