Real Estate : रेडी टू मूव्ह इन घर vs. अंडर कंस्ट्रक्शन घर – कोणता पर्याय योग्य?

घर खरेदी करणे हे प्रत्येकासाठी आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. योग्य घर निवडण्यासाठी (Real Estate) आर्थिक क्षमता, गरजा आणि भविष्यातील संभाव्यता लक्षात घेणे गरजेचे आहे. घर खरेदी करताना दोन प्रमुख पर्याय उपलब्ध असतात – रेडी टू मूव्ह इन घर (Ready to Move-in) आणि अंडर कंस्ट्रक्शन घर (Under Construction). दोन्ही प्रकारांना स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. … Continue reading Real Estate : रेडी टू मूव्ह इन घर vs. अंडर कंस्ट्रक्शन घर – कोणता पर्याय योग्य?