Tattoo काढण्याचा विचार करताय? थांबा ‘लिंफोमा’ कॅन्सरचा धोका वाढू शकतो

आजकाल तरुणाईत टॅटू (Tattoo) गोंदवून घेण्याची फॅशनच झाली आहे. भारताच्या तुलनेत विदेशांत प्रमाण जास्त आहे. युवकांत याची क्रेझ आहे. परंतु, हा टॅटूच अनेक आजारांना आमंत्रण देत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. टॅटू काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईत अत्यंत धोकादायक रसायने असतात याची माहिती समोर आली आहे. तसेच टॅटू काढण्यासाठी वापरण्यात येणारी सुई जर चांगली नसेल तर … Continue reading Tattoo काढण्याचा विचार करताय? थांबा ‘लिंफोमा’ कॅन्सरचा धोका वाढू शकतो