Sunday, 8 Jun 2025 1:29 AM

नवीन अपडेट व ताज्या बातम्यांसाठी सब्सक्राईब करा

Contact Now
माय मराठी
  • आरोग्य
  • रिअल इस्टेट
  • करिअर
  • होम लोन
  • नवी मुंबई
  • Wealth
  • KDMC
  • Latest News
  • IPL 2025
Join Us
  • कोण होणार मुख्यमंत्री
  • एकनाथ शिंदे
  • महाविकास आघाडी
  • संग्राम जगताप
  • शिवाजीराव कर्डीले
माय मराठीमाय मराठी
  • आरोग्य
  • रिअल इस्टेट
  • करिअर
  • होम लोन
  • नवी मुंबई
  • Wealth
  • KDMC
  • Latest News
  • IPL 2025
Search
  • होमहोम
  • Latest NewsLatest News
  • आरोग्यआरोग्य
  • KDMCKDMC
  • रिअल इस्टेटरिअल इस्टेट
  • मायमराठी डिजिटलHot
    • वेब स्टोरीजवेब स्टोरीज
    • व्हिडिओव्हिडिओ
    • शॉट्सशॉट्स
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
माय मराठी > Blog > Latest News > Twitter ट्विटरच्या निळ्या चिमणीची क्रेझ अजूनही कायम; जाणून घ्या, किती लाखांना लागली बोली?
Latest News

Twitter ट्विटरच्या निळ्या चिमणीची क्रेझ अजूनही कायम; जाणून घ्या, किती लाखांना लागली बोली?

Twitter
माय मराठी
Last updated: March 22, 2025 1:07 pm
By माय मराठी
Share
2 Min Read
SHARE

ट्विटरच्या लोगोमध्ये (Twitter) काही दिवसांपूर्वी बदल झाला. मात्र, तुम्हाला जुना ब्लू बर्ड लोगो नक्की आठवत असेल जो एकेकाळी ट्विटरची ओळख होता. तो प्रसिद्ध लोगो आता तब्बल 29 लाख रुपयांना लिलावात विकला गेला आहे. (Twitter) हा लोगो कंपनीच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयातून इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर आणि ‘X’ असे रीब्रँड केल्यानंतर काढून टाकण्यात आला होता.

254 किलो वजनाचा हा लोगो $34,375 मध्ये विकला गेला असून, तो खरेदी करणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. दुर्मिळ आणि ऐतिहासिक वस्तूंच्या विक्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या आरआर ऑक्शनने हा लिलाव आयोजित केला होता. 2022मध्ये इलॉन मस्कने कंपनी ताब्यात घेतल्यानंतर 2023च्या लिलावातही हा लोगो विकला गेला होता. लिलावात, कॉफी टेबल, बिअर टॅप आणि ट्विटर-थीम असलेली पुतळ्यासह इतर वस्तूही हजारो डॉलर्समध्ये विकल्या गेल्या आहेत.

आरआर ऑक्शनने आयोजित केलेल्या या लिलावात केवळ ट्विटरचा लोगोच नाही तर तंत्रज्ञानाशी संबंधित ऐतिहासिक वस्तूही लाखो डॉलर्सला विकल्या गेल्या. Apple-1 संगणक (ॲक्सेसरीजसह) $3,75,000 ला विकला गेला. त्याचप्रमाणे, स्टीव्ह जॉब्सने 1976 मध्ये सही केलेला चेक $1,12,054 मध्ये विकला गेला, तर पहिल्या पिढीचा 4GB iPhone (सीलबंद पॅकेजमध्ये) $87,514 ला विकला गेला.

ट्विटरच्या पक्षी लोगोचा इतिहास

ट्विटरचा प्रसिद्ध ब्लू बर्ड लोगो सहज ओळखता येतो आणि तो संपूर्ण जगभर लोकप्रिय आहे.. ट्विटरच्या स्थापनेपासून या लोगोमध्ये अनेक बदल झाले आहेत. जेव्हा ट्विटरची स्थापना झाली (मार्च 2006) तेव्हा कंपनीकडे कोणताही लोगो नव्हता. त्यावेळी फक्त Twitter हा शब्द ब्राइट ब्लू रंगात लिहिला जात असे. 2010 मध्ये ट्विटरने पहिल्यांदा ब्लू बर्ड लोगो प्रसिद्ध केला. हा पक्षी “लॅरी द बर्ड” या नावाने ओळखला जात असे. या पक्ष्याची रचना बास्केटबॉल खेळाडू लॅरी बर्ड याच्या नावावरून करण्यात आली होती.

2012 मध्ये ट्विटरने त्याच्या लोगोमध्ये मोठा बदल केला. पक्ष्याचे पंख वर उचलले गेले, त्याचा डोक्याचा आकार बदलला आणि एक साधा लोगो तयार करण्यात आला. याला “ट्विटर बर्ड” असे नाव दिले गेले.
2023 मध्ये, ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी मोठा बदल करत ट्विटरचा लोगो काढून टाकला आणि त्याऐवजी “X” हा नवीन लोगो सादर केला. त्यामुळे ट्विटरचा प्रसिद्ध निळ्या पक्ष्याचा लोगो इतिहासजमा झाला.

You Might Also Like

“ती” जर मागे हटली, तर अपयशी ठरेल
GST: भरली सरकारची तिजोरी;जाणून घ्या किती झालं कलेक्शन?
Pahalgam: दहशतवाद्यांचा नवा डाव? काश्मीरमध्ये महामार्गावर हल्ल्याची शक्यता
Gold rate: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी;जाणून घ्या दर
TAGGED:Blue BirdBrand Valuebreaking newsBusiness NewsDigital EraDigital MarketingElon MuskIconic LogoLogo SaleOnline AuctionSocial MediaSocial Media NewsTech NewsTech UpdatesTech WorldTechnologyTrending NowTwitterTwitter AuctionTwitter LogoViral Update
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Threads Copy Link

महत्त्वाच्या बातम्या >

Dombivli
Latest NewsKDMC

Dombivli:65 बेकायदा इमारतीतील रहिवाशांना फडणवीस यांचा दिलासा

March 27, 2025
Disha Salian
Latest News

Disha Salian:दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार अन् हत्या; धक्कादायक आरोप करत वडिलांची याचिका

March 20, 2025
Untitled design 3
Latest News

शिक्षणासह सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सुनिल खर्डीकरांनी केला आमदार राजेश मोरे यांचा सत्कार !

January 22, 2025
Water Bottle
Latest News

Water Bottle: या देशात पाण्याला सोन्याचा भाव; एक लिटर पाण्याची किंमत ऐकून थक्क व्हाल

April 16, 2025
Show More
  • Topics:
  • Dombivli
  • breaking news
  • maharashtra news
  • dombivli news
  • marathi news
  • dombivali
  • mumbai news
  • home loan
  • Financial Planning
  • Urban Development
  • IPL 2025
  • pahalgam attack
  • pahalgam terror attack
  • pahalgam tourist attack
  • pahalgam
  • maharashtra
  • latest news
  • T20 Cricket
  • terror attack in pahalgam
  • Affordable Housing
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more
Dombivli

Dombivli: पहलगाम हल्ल्याचा बळी ठरलेल्या हेमंत जोशींच्या ध्रुवला दहावीत ८०%

HSRP

१ एप्रिलपासून HSRP नंबर प्लेट बंधनकारक: तुमच्या गाडीला नवीन नियम लागू!

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, नमो शेतकरी योजनेत होणार एवढी वाढ

Matheran

Matheran:आजपासून पर्यटकांसाठी माथेरान बंद! स्थानिकांनी मोठा निर्णय का घेतला?

Pahalgam

Pahalgam Attack : मंजुनाथच्या आईने त्याला जाऊ नका असे सांगितले होते

व्हिडीओ

View more
Mayy marathi article image 17

Dombivli : पश्चिमेला फेरीवाला मुक्त परिसर… मग पूर्वेला का नाही? शिवसेना (ठाकरे) पक्षाचा आमरण उपोषणाचा इशारा

Mayy marathi article image 16

Dombivli : पश्चिमेतील उमेशनगर परिसर जलमय एका तासात रस्ते पाण्याखाली

Mayy marathi article image 15

Dombivli: भूमिपुत्रांवरील अन्यायाविरोधात आवाज-एकत्र येऊन संघर्षाची भूमिका

Mayy marathi article image 14

Dombivli: आईसाठी आणि मातृभूमीच्या नावाने एक झाड-भाजपाचा पर्यावरण रक्षणासाठी आगळा संकल्प

Mayy marathi article image 13

Kalyan:दुर्गाडी किल्ल्यासमोर शिवसेनेचा घंटानाद आंदोलन, प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम चॅनल जॉईन करा
माय मराठी

माय मराठी ही वेबसाइट सर्वसामान्य वाचकाचे आर्थिक दृष्टिकोन आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे. रिअल इस्टेट या क्षेत्राचे वाढते प्रभाव पाहता लोकांना अचूक माहिती ही काळाची गरज आहे. त्यामुळेच, नामवंत लेखकांकडून माहिती घेऊन त्याआधारे वाचकांपुढे उपयुक्त माहिती उपलब्ध करून देणे हा आमचा मानस आहे.

Facebook Instagram

Main Menu

  • आरोग्य
  • रिअल इस्टेट
  • करिअर
  • होम लोन
  • नवी मुंबई
  • Wealth
  • KDMC
  • Latest News
  • IPL 2025
Welcome to Foxiz
Username or Email Address
Password

Lost your password?